Happy Birthday Wishes In marathi shayari 2021, ||वाढदिवस शुभेच्छा मराठी,||


Friday 1 January 2021

ADVERTISEMENT

Happy Birthday Wishes In marathi Shayari 2021,||वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


वाढदिवस/birthday वर्षातून एकदा येतोया निमित्ताने आपण आपले मीत्र, मीत्र परिवार आणि कुटुंबातील नातेवाईकांना भरभरून शुभेच्छा देत असतोHappy Birthday Wishes In marathi Shayari in 2021, birthday satus image, quoteswhatsappfacebookinstagram वर आपल्या friends किंवा relatives ला sms करून आपल्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोचवतोया मध्ये Marathi birthday wishes for love,friends,brother,father,mother,sister,housband and wife , girlfriend  इत्यादी चा समावेश केलेला आहे

मला नक्की .आशा आहे की आमच्या Marathi Birthday Wishes in 2021 तुम्हाला आवडतील!!!

50+ marathi birthday Wishes
!!!!Vadhdivsachya shubhechha in marathi!!!!

Happy birthday wishes in marathi

या दिवसाची हाक गेल
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!!Birthday wishes for friend!!

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.

!!Birthday wishes for friend!!

 आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शानहजारो लाखो पोरींची जान असलेलेअत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेलेमित्रासाठी कायपणकधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारेमित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारेलाखो मुलींच्या मनात घर करून बसलेलेसळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटीमित्रांच्या दुःखात सहभागी होणारेअसे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!! Tapori Birthday wishes for friend in marathi!!

दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा

!!Birthday Wishes for brother in Marathi!!

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;

आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

!! Marathi Birthday Wishes !!

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
Happy birthday bhava
!!Birthday Wishes for friend in Marathi!! 

आजचा दिवस आमच्यासाठीहीखास आहेतुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!यशस्वी होऔक्षवंत होवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

!!Birthday Wishes in Marathi!!

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे...
लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा."

!!Birthday Wishes for Mother/aai in Marathi!!

नेहमी निरोगी रहातंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कराभूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

!!Birthday Wishes for son/friend in Marathi!!

तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !

!!Birthday Wishes for lover in Marathi!! 

तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहेतुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहेजाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,

आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

!!Birthday Wishes for lover in Marathi!!

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो...!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा

!!Birthday Wishes for sister in Marathi!!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावंत्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

हीच देवाकडे प्रार्थना आहेवाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

!!Best marathi Birthday Wishes!!

“”नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनीनव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

!!Birthday Wishes in Marathi!!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यतापुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

!!Birthday Wishes in Marathi shivmay!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे

!!Birthday Wishes in Marathi!! 

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*

!!Birthday Wishes for best friend in Marathi!! 

Action Heo ❤तसंच मनानं दिलदार 
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे 
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..
तरुणांचे सुपरस्टार,__________
#तुला वाढदिवसाच्या  शुभेच्छा

!!Tapori Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

भाऊंबद्दल काय बोलायचं ….
.. _________साली भाऊंचा जन्म झाला…….
आणि मुलींच नशीबच उजळलं
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..
साधी राहणी उच्च विचार
सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..
आपल्या cute smile ने हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे
________ गावचे चॉकलेट बॉय… मनानं दिलदार.. बोलणं दमदार.. आणि वागणं जबाबदार..
आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!!Tapori Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले……❤❤❤

!!Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

!!Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

आमचे लाडके भाऊ 
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शानहजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपणकधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटीमित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

!!Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!!Tapori Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

वर्षाचे 365 दिवस ..

महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे दिवस..

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

!!Birthday Wishes for Wife/Husband in Marathi!!

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय

आपले लाडके गोजीरे

डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे #dashing_boy

या नावाने प्रसिद्द असलेले

आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!!Birthday Wishes for collage best friend in Marathi!!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

!!Marathi Birthday Wishes!!

जीवेत शरदशतं !!! पश्येत शरदशतं !!! भद्रेत शरदशतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

!!Birthday wishes in marathi shivmay!!

झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यातआकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावाज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावाइतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावाकर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

!!Birthday wishes for son in marathi!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

!!Birthday wishes in marathi!!

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi for girlfriend/boyfriend!!

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंतीरायगडाची भव्यतापुरंदरची दिव्यतासिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभोहीच शिवचरणी प्रार्थनाआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

!!Birthday wishes in marathi shivmay shubbhecha!!

 

मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणंआणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत होआमचे आशीर्वादसदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

!!Birthday wishes in marathi !!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi !!

जगातील सर्व आनंद तुला मिळो 
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi !!

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो 
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi !!

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे 
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

!!Birthday wishes in marathi !!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाययशस्वी व औक्षवंत होवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

!!Birthday wishes in marathi !!

आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यशतुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

!! Marathi Birthday wishes !!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

!! Marathi Birthday wishes !!

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

!! Funny Marathi Birthday wishes !!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरासळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

!! Birthday wishes marathi !!

जीवनात येणारा प्रत्येक दिवस

हा माझ्या परीचाच असावा...
जीवनात तुझ्या कधीच दुःखाचा क्षण नसावा...
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे...
तुझ्या प्रयत्नांना नेहमी उदंड यश लाभावे...
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा...
परी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

!! Marathi Birthday wishes for parents!!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो...
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
नेहमी तुझ्या हृदयात तेवत राहो

!!vadhdivsachya hardik shubhechha in marathi!!

तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस...
मम्मी पप्पा ची छोटीशी बाहुली आहेस...!
तूच आमचे विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi for dauther!!

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे.

युझ्या कशाला सीमा ना राहू देआणि

तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.

!!vadhdivsachya hardik shubhechha in marathi!!

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यशआपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

!!vadhdivsachya hardik shubhechha in marathi shivmay!!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

!!vadhdivsachya hardik shubhechha in marathi shivmay!!

जीवेत शरदशतं !!!
पश्येत शरदशतं !!!
भद्रेत शरदशतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi shivmay!!

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभे

!!Birthday wishes in marathi shivmay!

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

!!Birthday wishes in marathi shivmay!!


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

!!Birthday wishes marathi!!

जीवेत शरदशतं !!!
पश्येत शरदशतं !!!
भद्रेत शरदशतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

!!Birthday wishes in marathi shivmay!!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

!!Birthday wishes in marathi shivmay!!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

!!Birthday wishes in marathi shivmay!!

आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..

शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..

आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

!!Birthday wishes in marathi shivmay!!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असोपार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

!!Birthday wishes in marathi for friend!!

व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी

ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावंहीच शुभेच्छा!

!!Birthday wishes in marathi for friend!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

!!Birthday wishes in marathi shivmay!!


नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनीनव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

!!Birthday wishes in marathi shivmay! 

माझ्या
लाडक्या
भावाला
हार्दिक शुभेच्छा
happy birthday bhava!!!

Thank you for visiting our blog!!!🙏🙏