Best Good morning wishes marathi 2021 with images || subh sakal marathi message || शुभ सकाळ मराठी शुभेच्छा|


Friday 8 January 2021

ADVERTISEMENT
Good Morning wishes/Massage in Marathi: Fresh Inspirational Good Morning Quotes in Marathi, आपली सकाळी अधिक आनंददायक बनविण्यासाठी


आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये, लोक फक्त एकमेकांसोबत राहण्याचा आणि संबंध जोडण्याचा जुना मार्ग विसरला आहे असे दिसते. हे best collection of good morning massage in marathi पुन्हा आपल्या जीवनात परत आणण्यास आणि विशिष्ट गोडपणाने गोष्टींकडे जाण्यास मदत करू शकतात.
Marathi Good Morning Quotes

Good Mornings Messages, Wishes and Quotes in Marathi यांचा एक अद्भुत संग्रह आम्ही एकत्र ठेवला आहे जेणेकरून आपण त्यांना Text, SMS, WhatsApp or Facebook with your friends and family मध्ये share करू शकता.
Good Morning Quotes/Wishes in Marathi: आपला दिवस Good Morning Quotes in Marathi, Good Morning Wishes in Marathi,Good Morning Messages in Marathi and send to your loved ones. दिवसाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन परिपूर्णपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे Good Morning Wishes in Marathi. काही लोकांना Good Morning Quotes with Flowers in Marathi पाठविणे किंवा प्राप्त करणे आवडते, काही लोकांना Good Morning Smile Quotes in Marathi पाठविणे आवडते आणि काही Good Morning Short Quotes in Marathi. आपला दिवस अधिक उजळ करण्यासाठी येथे काही Good Morning Wishes in Marathi आहेत. आपण या page Good Morning Inspirational Quotes Good Morning Wishes in Marathi, Good Morning Friday Quotes Good Morning Wishes in Marathi इत्यादींचा लाभ घेऊ शकता.


50+ Marathi Good Morning SMS/Massages !!शुभ सकाळ!!

Marathi Suvichar With Images SMS

आंधळा माणूस एका मंदिरात गेला,
मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले,
दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का?आंधळा म्हणाला,
काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना……..
“दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे”
!!*शुभ सकाळ*!!

******

जी गोष्ट मनात आहे,
ती बोलण्याची हिम्मत ठेवा,आणि,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची ताकत ठेवा.
!!*शुभ सकाळ*!!

******

जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
Good morning


जेव्हा मनुष्या मध्ये दैवी गुण असतो तेव्हा तो देव असतो. 
जेव्हा त्याच्यातील दैवी गुण संपतो तेव्हा त्याचा ""दगड"" बनतो.
!!*शुभ सकाळ*!!

******

“भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा
आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ” शुभ
प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो…
!!*शुभ सकाळ*!!

******
Good Morning Marathi SMS

******

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, 
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. 
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, 
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते 
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते. 
शुभ प्रभात.. 
आपला दिवस आनंदी जावो.
!!*शुभ सकाळ*!!

******

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका... 
कारण उत्तम दिवस आठवणी देतात, 
चांगले दिवस आनंद देतात, 
वाईट दिवस अनुभव देतात, 
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
!!*शुभ सकाळ*!!

******
शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

******
मोर नाचताना सुद्धा रडतो... 
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.... 
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... 
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. 
यालाच जीवन म्हणतात. 
किती दिवसाचे आयुष्य असते? 
आजचे अस्तित्व उद्या नसते, 
मग जगावे ते हसून-खेळून कारण 
या जगात उद्या काय होईल 
ते कोणालाच माहित नसते.. 
म्हणुन आनंदी रहा.... 
।।आपला दिवस आनंदी जावो।। 
नव्हे तर, 
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
good morning

*****

" दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात"....!!!
!!*शुभ सकाळ*!!

******

जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील...
पण जे #बदलले आहेतते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत...
!!*शुभ सकाळ*!!

******

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"
!!*शुभ सकाळ*!!

******

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"
!!*शुभ सकाळ*!!

******
Good Morning Quotes in marathi

******

नमस्कार
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे...
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे...
!!*शुभ सकाळ*!!

******

"नम्रपणा" ...
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे...
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो....
!!*शुभ सकाळ*!!

******

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..
!!*शुभ सकाळ*!!

******

जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे..सल्ला !
एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि,
जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे… मदत !
हजार जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल….
!!*शुभ सकाळ*!!

******

सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो…
!!*शुभ सकाळ*!!

******

आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या…
नेहमी आनंदात राहा..
!!*शुभ सकाळ*!!

******

शुभ सकाळ!
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत
अगदी तुमच्यासारखी..
!!*शुभ सकाळ*!!

******

शुभ सकाळ!
माझी माणस मात्र खुप गोड आहेत
अगदी तुमच्यासारखी..

*****

पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही,
हे ज्याला कळले,
त्याला खरे जीवन कळले..
!!*शुभ सकाळ*!!

******
Good morning Quotes in marathi

*******

”निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.
 “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड”
 करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….
!!*शुभ सकाळ*!!

******

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी 
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
 हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
!!*शुभ सकाळ*!!

******

आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
!!*शुभ सकाळ*!!

******

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि
!!*शुभ सकाळ*!!

******

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.

******

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
!!*शुभ सकाळ*!!

******

पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला ...
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
!!*शुभ सकाळ*!!

******

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं..…
!!*शुभ सकाळ*!!

******
Marathi Good morning images

*******

मला कोणाची गरज नाही
हा "अहंकार" आणि
सर्वांना माझी गरज आहे हा"भ्रम"
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी 
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
!!*शुभ सकाळ*!!

******

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!!*शुभ सकाळ*!!

*****

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
!!*शुभ सकाळ*!!

******

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस "key" असली पाहिजे.
!!*शुभ सकाळ*!!

******

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
!!*शुभ सकाळ*!!

******

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
!!*शुभ सकाळ*!!

******

प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने
विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.
!!*शुभ सकाळ*!!

******

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..
good morning 

*****

“ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते
 त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते
 आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..
म्हणून सकारात्मक , आशावादी आणि
 आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.”
!!*शुभ सकाळ*!!

******
मराठी शुभ सकाळ सुविचार 

******

 कुणी तरी मला विचारले, या
जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,
 मि त्याला हसत उत्तर दिल,
 वेळ
जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,
आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,
!!*शुभ सकाळ*!!

******

प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी
सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
!!*शुभ सकाळ*!!

******

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
!!*शुभ सकाळ*!!

******

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
!!*शुभ सकाळ*!!

******

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....
कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!
!!*शुभ सकाळ*!!

******

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
|| Good Morning ||

******

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
!!*शुभ सकाळ*!!

******
cute good morning sms for friend

******

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
!!*शुभ सकाळ*!!

******

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही..
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
!!*शुभ सकाळ*!!

******

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
!!*शुभ सकाळ*!!

******

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
!!*शुभ सकाळ*!!

******

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
!!*शुभ सकाळ*!!

******
good morning status wishes for friends in marathi


******

एखादी व्यक्ती तुमचा पारा चढवण्यात यशस्वी होत असेल,
तर ओळखा की तुम्ही त्या व्यक्तीच्या हातातील बाहुली आहात.
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो
अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरवात असते.
!!*शुभ सकाळ*!!

******

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा : 
आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा
 माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
 नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
 मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल
. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात
 आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल 
जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आनंदाने जगणार......
!!*शुभ सकाळ*!!

******

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण
कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक
नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना
नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते 
!!*शुभ सकाळ*!!

******

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब” सुद्धा हरते पाणी धावतं म्हणून
त्याला मार्ग सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो
त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच
शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो
!!*शुभ सकाळ*!!

******

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही' पण मला
मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ
म्हटल्याशिवाय राहवत नाही
!!*शुभ सकाळ*!!

******
good morning love status

******

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा' जेव्हा आर्थिक
परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा' जेव्हा एखादं पद
किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा' जेव्हा अत्यंत
रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा' यालाच आयुष्याचे
सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
!!*शुभ सकाळ*!!

******

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते
अंतःकरणाची संपत्ती आहे' ज्याला ही संपत्ती
सापडते तो खरा सुखी होतो' दुस-याचं हिसकावून
खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून
!!*शुभ सकाळ*!!

******

Good Morning Wishes In Marathi
Good Morning SMS Marathi ,Marathi Shubh Prabhat SMS, Marathi Good Morning, marathi Good Morning message, Good Morning image in Marathi, Good, Morning images Marathi, Good Morning Marathi image, Good Morning Marathi images, Marathi Good Morning images, Marathi Good Morning sms