100+ जबरदस्त Marathi attitude status 2021, Royal Attitude status for whatsapp, facebook, girl, boys, in Marathi


Tuesday 5 January 2021

ADVERTISEMENT
Royal Marathi Attitude💪 status for whatsapp, instagram, facebook, sharechat, etc👊

Attitude Status Marathi
Attitude Status Marathi

Attitude एखाद्यास जीवनाच्या कठीण मार्गांवर जाण्यास मदत करतो. आमची Attitude status in marathi आणि attitude quotes in marathi ही जगाला आपली शक्ती दर्शविण्यासाठी एक उत्तम पद्धत आहे. आपण आपल्या goalsवर कार्य करीत असताना, लोकांना आपली attitude status वाचू द्या आणि आपल्या प्रयत्नांबद्दल अंदाज ठेवू द्या. आम्ही यामध्ये एक ओळ आणि दोन ओळ अशी शब्द मर्यादा ठेवली आहे.


आपण attitude stetus शोधत आहात? तर तुम्हाला आमच्या website वरील काही attitude stetus for whatsapp with images in Marathi नक्की आवडतील. आम्हाला Marathi मध्ये perfect status, quotes and messages मिळाले आहेत, जे आपण Facebook, Twitter, Whatsapp किंवा इतर कोठे इच्छित तेथे share करू शकता.
 
Please read and share our collection of Royal Attitude status in Marathi with text, Attitude quotes in Marathi, Attitude status for girls in Marathi, attitude quotes for boys, whatsapp attitude status in marathi, yaari attitude status in marathi that will help you be more positive


100+  royal attitude status in marathi for whatsapp, fb(facebook),instagram with images, video


Latest status in marathi

Attitude एका किंमतीच्या tag सारखा असतो, हे दर्शवते की आपण किती मौल्यवान आहोत .. 

“लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच” 

Attitude status for girl in marathi


“जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.” 

“लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते”

“आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप” 

Whatsapp status in marathi

”सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.”


“आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर ठीक आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.”
 

Kadak status marathi
"जसे आहात तसे रहा, कारण "" किंमत  पैशा पेक्षा जास्त असते " 

“जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…” 

रुबाबदार स्टेटस मराठी

“जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!”

“आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.”


“अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!”


“जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.” 

Khunnas attitude marathi status

“माझी लायकी याच्यावरून समजून घ्या कि ज्यांना तूम्ही घाबरता ते मला घाबरतात” 

“जे देशील तेच मिळेल मग ती इज्जत असेल किंवा धोका” 

“मी माझा स्टेटस हृदयांवर अपडेट करतो व्हाट्सअप वर नाही” 

“आजपण मी बुद्धिबळ एकटाच खेळतो कारण मित्रांविरोधात चाली खेळायला मला येत नाही” 

whatsapp Attitude status in marathi


“दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही पण भारी आहेत फक्त निभावण्याची दम असला पाहिजे” 

“मला कुरकुरे सारखी गर्लफ्रेंड पाहिजे, जी तेढी असेल पण माझी असेल” 

“तुमचा अटीट्युड थंड ठेवा मला फक्त चहाच गरम पसंद आहे” 

“मी माझा वेळ त्यांच्यावर वाया घालवत नाही जे मला सोडून गेले आहेत” 

Royal attitude status marathi

“माझ्याविषयी वाईट थोडा जपून बोल, तुझ्या गल्लीत पण माझे फॅन आहेत” 

“लोकांना घाबरणे मी सोडून दिलंय, इज्जत आणि शोहरत तर देवच देतो” 

“बाळा दुश्मनी तुझ्या बरोबरच्या लोकांशी कर माझ्याशी नाही” 

Love Attitude Status marathi


“धोका खूप वेळा मिळालाय आता मौका शोधतोय” 

“मला माझी लायकी माहिती आहे पाहिजे तर तुझी लायकी दाखवू” 

“तू प्रेम होतीस म्हणून भाव दिला नाहीतर इग्नोर करण्यात मी पीएचडी केलीये” 

“आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …” 

Latest marathi status

“माझ्या ‪#चुका मला सांगा…
लोकांजवळ सांगून ‪#उपयोग नाही…
कारण सुधारायचे मला आहे #‪‎लोकांना नाही… “

“कोन बोलतो कि मी #Status चोरतो,
चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..”

“माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….”

“#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||
#तर ,,,
#गर्दित_घुसून_राडा_करतो…”.

#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……
पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत…” 

Whatsapp status marathi

“आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…”

“ति मला म्हणाली कि , तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे …… तिला काय माहिती …कि , तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात……”

“?GF बोलली की फोटोच? इतका कडक आहे तर स्टेटस ची काय गरज आहे..??”

“??#अपना तो #एक ही #उसूल
जो #उड्यामारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा
#जीवावरउड्या #मारतोय,
त्यालाच #उचलायचं…….??
!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!”

“मुली ¤बोलतात हा कुणालाच Line¤ नाय देत किती AttiTude आहे याला पण त्यांना काय माहित या Rohit ला पोरिंचा नाद नाय फक्त स्टेटस चा नाद आहे,,,,”


Personality status marathi

“#Camera
फक्त #Photo #बनवतो
#Image
माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!”

“माझी पर्सनॅलिटी अशी आहे कि चांगले लोक मला आप तर वाईट लोक मला बाप म्हणतात” 

“जग क्षणा-क्षणाला रंग बदलते आणि लोक विचारतात रंगपंचमी कधी आहे?” 

“जर नियत चांगली असेल तर नशीब खराब असूनही काही बिघडत नाही ” 

“अटीट्युड तर माझा खतरनाक आहे. एकदा जर तुला विसरून गेलो तर फक्त एकच वाक्यच लक्षात राहील , कोण आहेस तू ?” 

“तूला परत येण्याची गरज नाही, एकीवर प्रेम मी दोनदा करत नाही” 

Marathi status images


“जर माझ्या कोणत्या गोष्टीचा तुम्हाला वाईट वाटलं असेल तर विसरून जा, नाहीतर तसंपण तुम्ही माझा काय करू शकता” 

“वाघ जेव्हा झोपतो तेव्हा कुत्र्यांना वाटतं कि जंगलात त्यांचाच राज्य आहे” 

“मी एवढ्या उंचीवर आहे जिथे तुझ्या डोक्याच्या उंचीपेक्षा वर माझे पाय आहेत” 

मी शत्रुंना खूप शानदार शिक्षा देतो, हात तर उचलत नाही पण नजरेतून उतरवून टाकतो" 

“अग वेडे तुझ्यापेक्षा चांगले तर माझे दुश्मन आहेत, प्रत्येक गोष्टीत म्हणतात कि याला सोडणार नाही” 

“माझी वेळ तर अशी येईल कि जे माझ्याशी दुश्मनी करतात ते पण माझे फॅन होतील”  

“माफी चुकांना दिली जाते , धोक्याला नाही” 

“अशी मला सोडून जात जाऊ नको, जर मी सोडून गेलो तर मला एकदा वागण्यासाठी तारसून जाशील”  

“फक्त गुलाब देऊन जर प्रेम झाले असते तर फुलवला सगळ्या शहराचा प्रेमी झाला असता” 

Attitude status in Marathi for fb/facebook


“मी जगापेक्षा वेगळा नाही माझी दुनियाच वेगळी आहे” 

“जग काय म्हणेल याचा विचार मी केला तर जग कशाचा विचार करेल”


Attitude Status marathi  या blog मध्ये  Royal attitude status,whatsapp attitude status,new attitude status marathi,self respect status,rag status marathi, new status marathi .etc जर तुमच्याकडे आजून status असतील 
तर share करा,