50+ New Makar Sankranti Wishes 2021 in Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी for whatsapp, facebook


Monday 11 January 2021

ADVERTISEMENT

{ 50+ } Happy Makar Sankranti Wishes 2021, Whatsapp Facebook Messages, SMS, Shayari in Marathi Hindi English

Makar Sankranti Wishes 2021 in Marathi


Makar sankranti
जवळ आली आहे(14 जानेवारी 2021), तर आपल्या प्रिय व्यक्तीस मकार संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा द्या. आम्ही आमच्या blog वर Best Happy Makar Sankranti Wishes 2021 in Marathi च छान collection तयार केल आहे. तर तुम्हाला हे नक्की आवडेल अशी मी आशा करतो.

  • Makar sankranti का साजरी केली जाते? व त्याचा अर्थ जाणून घ्या.
  • Information about makar sankranti 2021 in marathi
Makar sankranti किंवा माघी किंवा फक्त संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील सण (सूर्य) या देवताला समर्पित करणारा सण आहे. हे माघातील चंद्राच्या महिन्यात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो जो ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी संबंधित आहे आणि ज्या दिवशी भारत आणि नेपाळमधील लोक आपल्या कापणीचा उत्सव साजरा करतात. माकरा राशी (मकर) मध्ये सूर्याच्या संक्रमणाचा पहिला दिवस चिन्हांकित करतो, ज्यामध्ये महिन्याच्या शेवटी हिवाळ्यातील संक्रांतीचा आणि दीर्घ दिवसांचा प्रारंभ होतो.

Best Happy Makar Sankranti Wishes 2021 in Marathi || मकर संक्रांतीच्या  शुभेच्छा मराठी 

Marathi Makar Sankranti Wishes 2021

*तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दुःख असावे तिळासारखे
आनंद असावा गुळासारखा
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
Makar sankranti in marathi wishes

*****

जीवन असावे तिळगुळासारखे
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

*****

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

*****
Makar sankranti new sms/Massage in marathi
******
विसरुनी जा दुःख तुझे हे
मनालाही दे तू विसावा
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
Makar sankranti wishes in Marathi images download
*****
घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
Makar Sankranti Status In Marathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मराठी अस्मिता, मराठी मन
मराठी परंपरेची मराठी शान
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

*****
Makar Sankranti marathi Messages
*****
Makar Sankranti SMS In Marathi

दुःख सारे विसरून जाऊ
गोड-गोड बोलून आनंदाने राहु
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
makar sankranti in marathi
*****
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास…
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ,
मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
marathi quotes on makar sankranti
*****
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
Marathi Wishes of Makar Sankranti
*****
नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
" मकर संक्रांतीच्या "
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!

*****

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

*****
Makar Sankranti marathi picture/image
*****
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
Makar Sankranti marathi photo
*****
घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****
marathi makar sankranti status
****
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

*****
makar sankranti bhogi wishes in marathi
*****
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…*

*****

आशा आहे की मकर संक्रांतीच्या उत्सवामुळे
तुम्हाला खूप आनंद, आनंद मिळेल
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

*****
makar sankranti charoli in marathi
****
या कापणीचा हंगाम आपल्याला समृद्धी देईल
चला आपण एकत्रित आनंदोत्सव साजरा करूया.
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

*****

बाहेर पहा…
हे खूप आनंददायी आहे! रवि तुझ्यासाठी हसत हसत…
झाडे तुमच्यासाठी नाचत आहेत… 
पक्षी तुमच्यासाठी गात आहेत… 
कारण मी तुम्हा सर्वांना विनंती केली आहे…..
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!..

*****
makar sankranti wishes in marathi hd images
*****
“तुझी पतंग आकाशात उंच होवो,
आपल्या कृत्ये आणि यश आपल्या आयुष्यात उच्च वाढू शकेल,
यशाच्या शिखरावर पोहोचणे सोपे असू शकते,
पण शिखरावर रहाणे ही आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

*****

“तुमचे आयुष्य प्रेमाने आशीर्वादित असेल,
तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

*****
makar sankranti 2021 images in marathi
****
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

*****

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

*****
makar sankranti funny jokes  in marathi
*****
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

makar sankranti wishes in marathi language
*****

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

makar sankranti haldi kunku in marathi
*****
marathi makar sankranti photo

****
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

makar sankranti sms in marathi 
*****

एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

makar sankranti images in marathi font
*****

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

makar sankranti wishes in marathi images download
*****

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

makar sankranti advance wishes in marathi
****
FAQ

1. मकर संक्राती म्हणजे काय?
Makar sankranti किंवा माघी किंवा फक्त संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील सण (सूर्य) या देवताला समर्पित करणारा सण आहे. हे माघातील चंद्राच्या महिन्यात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो जो ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी संबंधित आहे..........

2. लोक मकरसंक्रांत मध्ये का काळा पोशाख घालतात?
..कारण सूर्याची किरणे उत्तर दिशेने प्रवेश करत असल्याने, असा विश्वास आहे की काळा रंग त्यातील उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे शरीराची उष्णता वाढते. आणि त्यामुळे थंडीपासून स्वतःचे रक्षण होते आणि उत्सव योग्य प्रकारे साजरा करतात

3. मकर संक्रांत केव्हा साजरी केली जाते?
जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकरसंक्रांती साजरे करतो.

 
People also search:
Happy Makar Sankranti Wishes 2021 in Marathi
Best Happy Makar Sankranti Wishes 2021 in Marathi
Marathi Makar Sankranti Wishes 2021
Makar sankranti new sms/Massage in marathi
Makar Sankranti marathi Messages
marathi quotes on makar sankranti
marathi makar sankranti photo
Makar Sankranti marathi Messages
makar sankranti funny jokes in marathi