Republic Day 2021 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून व्यक्त करा देशप्रेम!
Republic Day Messages/wishes In Marathi , Republic Day Shayari In Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा – We will celebrate 72st Republic day on 26 January 2021. Here we are giving latest & famous Republic day in Marathi sms, Marathi wishes, Marathi sms, Marathi shayari, Marathi status & Marathi quotes. You can share these with your friends, relatives, brother, sister, mother, father, husband & wife, on whatsapp, facebook(fb) & instagarm.![]() |
Best Happy Republic day wishes in Marathi |
[26] best Marathi wishes for
26 January Republic Day in Marathi ||
Prajasattak Divas Wishes in Marathi
****
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद….जय भारत..!!!
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
तनी मनी बहरूदे नवा जोम
होउदे पुलकित रोम रोम
हा तिरंगा घेऊन हाती,
नभी लहरवू उंच उंच
जयघोष मुखी
जय हिंद, जय भारत.. गर्जुदे आसमंत
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि
आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
देशाने तुमच्यासाठी काय केले
हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात
ते स्वत:ला विचारा…
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
आपल्या देशात विविधता आहे
आणि ती तशीच कायम टिकवून राहावे.
देशातील सलोखा वाढावा.
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
परिवर्तनाचे नेतृत्व करा
आणि देशातील शांतता टिकवून ठेवा..
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल
. *!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
गर्वाने बोला भारतीय आहे मी….
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो.
समस्त देशवासियांना
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
देश विविध रंगाचा,ढंगाचा..
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही
आनंदाने राहण्याची एक संधी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
*****
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
Happy republic day
दिल एक है एक है जान हमारी
हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा
*!!प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*
*****